प्रत्येक नात्यातून माणसाला काहीतरी मिळत असतं...
जे पूर्वी कधीच कुठल्याच नात्यातून मिळालेलं नाही, असं प्रेम, असा गोडवा, आपुलकी आणि विश्वास ज्या नात्यातून मिळतो...
किंवा..
पूर्वी कधीच न मिळालेला असा तिरस्कार, राग, उपेक्षा आणि तऱ्हेवाईक वागणूक ज्या नात्यातून मिळते
अशी नाती कधीच विसरता येत नाहीत.
संपली तरी कायम घट्ट आठवणीत राहतात.
सतत सांगत राहतात की, “अरे..! हे मला पूर्वी कधीच मिळालं नव्हतं..!!”
-Mithila subhas

