Follow Us @soratemplates

Friday, 26 December 2014

लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही दृष्ट कशी काढावी?

लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही दृष्ट कशी काढावी?


लहान बाळांची रोजच तर मुल जास्त किरकिर करु लागली, आजारी पडली की दृष्ट काढतात. त्यासाठी मिठाचे खडे, मोहरी, केसांची गुंत, मिरचीचा तुकडा आणि रस्तावरची माती  असे सामान वापरतात. 


दृष्ट काडताना म्हणावे ,आल्याची  गेल्याची भुताची ,केताची,उंच माणसाची ,ठेगुं  माणसाची ,आईची आईची बापाची,आजीची,आजोबांची , बहिंची ,शेजाऱ्यांची ,पाजारांची सगळ्यांची  दृष्ट जळून जाऊ दे , बाळ  माझ खेळून राहू दे. श्रीकृष्णाची  उतरली तशी माझ्या बाळाची पण उतरो .





No comments:

Post a Comment