'' माणसाला सुंदर
दिसण्यासाठी सुंदर असणं
महत्वाचे नसतं.....
तर महत्वाचं असतं ते सुंदर
नि तितकंच निरागस मन...,
आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेलतर जगात
त्या व्यक्तीपेक्षा सुंदर
कोणी दिसूच शकत नाही....!!!''
Monday, 11 February 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment