Follow Us @soratemplates

Monday, 11 February 2013

जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करतात,
ती सतत धडपडत असतात लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात,
कारण ती नेहमीच पडत असतात,
पण खरं म्हणजे ती पडत नसतात,
तर पडता पडता घडत असतात,
त्यामुळे पडत जा, घडत जा,
यशाची प्रत्येक पायरी दिमाखानं चढत जा

No comments:

Post a Comment