कुठलही भावनिक नात तोडण्या आधी तुम्ही सारासार विचार करूनच ते कराव अस वाटत . समोरच्या व्यक्तीलाही त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ आणि तुमच्या सहकार्याची गरज असते. जिथे भावना गुंतलेल्या असतात तिथे एकतर्फी निर्णय घेतले तर दुसरी व्यक्ती अधिक दुखी होते आणि त्यातूनच मग चुका घडत जातात. आपल्या सारखच दुसऱ्याचही भविष्य पणाला लागलेलं असत.
Tuesday, 12 April 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment