Graduate होऊन आता बरेच वर्ष झाली आपल्यला ,...आज खूप दिवस झाल्यानंतर तुला सांगावस वाटतय ,...मला आवडलेली पहिली व्यक्ती ज्याच्याबद्दल प्रेम वाटायला लागलेलं ती तू होतास .,.पण unfortunately मला कळाल तू जे message करायचास सीमाला त्यावरून, त्यातला एक आठवतोय ,."कल हो न हो" चा,.आणि मग मला वाटायला लागल कि तुला ती आवडते ,आणि .नंतर तुमच्यात .घडलेला .प्रकार .कळला आणि आधीच तूच,माझ्यशी बोलन कमी केल होतास ,..आणि मग मी पूर्णच बोलयची बंद झाले तुझ्याशी,,..पण त्यामुळ न तुझ्यासारखा एक छान मित्र गमावले मी ,....तिने तुला नकार दिला आणि तिच्यासाठी मी तुला पूर्णच तोडलं ...खूप त्रास झाला मला,.म्हणून परत पुण्यात आल्यावर भेटले तुला ....पण तुझ्या डोळ्यात मला कधी मैत्रीचे ते भाव पण नाही दिसले,...
प्रत्येक २२अप्रिल ला रात्री १२ वाजता wish कराव वाटत tula...पण तेवडे जवळचे कधीच नाही राहिलो,.,..खूप दिवस तू फेसबुक वर पण माझी request Accept नाही केलीस...,,.
पण कदाचित आपण बाकी काही नाही तर एकमेकांचे best friends तरी झालो असतो ...असो ,..
आज म्हणालास न तू position मुळे खूप busy असतो मी ,...आनंद वाटला ,..खूप काही मिळवलंस तू आणि इथून पुढे हि मिळव ,...असाच यशस्वी हो ...तुला माझ्या खूप शुभेच्छा ...!!"
Friday, 22 April 2016
by
सोनाली कुलकर्णी
on
11:18
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment