Follow Us @soratemplates

Tuesday, 8 March 2016

एखादं जवळचं माणूस जेव्हा आपल्याला काही कारणाने दूर लोटतं तेव्हा आपल्याला त्रास होतोच..! पण आपल्याला ढकलून देतांना त्याला किती त्रास होतोय या जाणीवेने आपल्या मनाला होणाऱ्या वेदना जास्त असह्य असतात..! तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात तो हाच..!!
Mithila subhash

No comments:

Post a Comment