आज अचानक ऋतू बदलला आणि पाऊस झाला... अवकाळी पावसाने सगळ्यांना चिंब भिजवले.
'लेह'साठी हे काही नवीन नाही.. इथे क्षणात ऊन आणि क्षणात पाऊसही होतो, वर्षभरातील सर्व ऋतू एकाच दिवसात दिसतात.
नात्यांचेही काही असेच.... म्हणूनच लेह विषयी एक गूढ आकर्षण आहे... देह आणि लेह ..एकरूप होत जाण !
बहुरंगी पण सतत बदलणारं... कधी भंगणारं तर कधी अभंग... मग मन कधी पांगोंगचं सरोवर बनून जातं, अंदाज न येणारं !
हिमागद्यासारख चमकणारं.. वासना आणि गैरसमजाची वादळं सगळच धोकादायक ...तरीही दिपवून टाकणारं..!
#Anuraag #11march #RediscoverLove #AmbarishDarak Mrunmayee Deshpande
Wednesday, 9 March 2016
by
सोनाली कुलकर्णी
on
19:46
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment