कुणीही माणूस दुसऱ्याच्या शिकवण्याने काहीही शिकत नसतो, मग ते शिकवणारं किती का जवळचं असेना..! माणूस आपल्या आयुष्याच्या डिझाईन'मधे तेव्हाच बदल करतो जेव्हा त्याला त्याच्या वाटची ठेच लागते..!! ती लागलेली कळायला मात्र पाहिजे. नाहीतर, 'मला काहीच झालेलं नाही,' या भ्रमात स्वत: रहायचं, इतरांना ठेवायचं.. म्हणजे मग काही शिकण्याचा वगैरे प्रश्नच येत नाही..!!
mithila subhash
Tuesday, 8 March 2016
by
सोनाली कुलकर्णी
on
10:04
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment