Follow Us @soratemplates

Friday, 9 August 2013

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर..

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती..

No comments:

Post a Comment